Girija Prabhu : अभिनेत्रीचा मराठमोळा साज अन् संक्रांतीच्या शुभेच्छा

सकाळ ऑनलाईन टीम

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा प्रभूने काळ्या साडीतील फोटो शेअर करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

girija prabhu | esakal

काळ्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतंय.

girija prabhu | esakal

सुख म्हणडे नक्की काय असतं फेम गिरीजा प्रभू चाहत्यांची आवडती आहे.

girija prabhu | esakal

तिची मालिका प्रेक्षक आवर्जून बघत असतात.

गिरीजाचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.

तिच्या वेगवेगळ्या पोस्टने ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

तिचा मराठमोळा साज चाहत्यांना आवडतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.