मुलींना अशी मुलं अजिबात आवडत नाहीत

Anuradha Vipat

महिलांना तुच्छ समजणारे पुरुष

महिलांना स्वत:ला उच्च आणि महिलांना तुच्छ समजणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत. 

relationship tips

वर्चस्व गाजवणारी

विनाकारण वर्चस्व गाजवणारी मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. 

relationship tips

उपदेश देणारे

नेहमी उपदेश देणारे मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. 

relationship tips

भावनाशुन्य

मुलींना भावनाशुन्य असणारी मुलं आवडत नाहीत

relationship tips

जबाबदारी गंभीरतेने न घेणारे

पुरुष कोणतीही जबाबदारी गंभीरतेने घेत नाही, अशा पुरुषांपासून स्त्रिया दूर राहतात.

relationship tips

दोष देण्याची सवय

काही पुरुषांना इतरांना दोष देण्याची सवय असते. असे पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत

relationship tips

टॉक्सिक रिलेशनशिप

टॉक्सिक रिलेशनशिप ठेवणारी मुलं मुलींना आवडत नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

relationship tips