Girls Fashion : सध्या मुलींचे हे क्लचर्स अन् बो क्लिप्स ट्रेंडमध्ये

साक्षी राऊत

गर्ल्स फॅशन

मुलींना कायमच फॅशनचं भारी वेड असतं. मुलींसाठी वेगवेगळ्या फॅशन अॅक्सेसरीज मार्केटमध्ये येत असतात.

Girls Fashion

फॅन्सी बो

तुम्हीही हे रीबन बॅड्स असलेले बो मार्केटमध्ये बघितलेच असेल.

Girls Fashion

अट्रॅक्टिव्ह

हे बो मागून फारच अट्रॅक्टिव्ह दिसतात.

Girls Fashion

डिझाइन्स

यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइन्ससुद्धा दिसून येतील.

Girls Fashion

आकर्शक लूक येतो

या फॅन्सी बो मुळे मागून तुमचा लूक फारच आकर्शक दिसतो.

Girls Fashion

फॅन्सी क्लिप्स

फॅन्सी क्लिप्ससुद्धा तुम्ही विअर करू शकता. याने तुमचं सौंदर्य आणखी वाढतं.

Girls Fashion

मॅचिंग बो

काही ड्रेसेवर तर मॅचिंग बो आणि क्लिप्ससुद्धा दिल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girls Fashion