सकाळ डिजिटल टीम
अशा मुली घराला बनवतात स्वर्ग
मुली स्वभावगुणाने चांगल्या असतील तर त्यांच्या घराला त्या स्वर्ग बनवतात.
समजुतदार पार्टनर
तुम्ही ज्या मुलीसह रिलेशनशिपमधे आहात ती तुमच्यापेक्षा जास्त समजदार असेल तर तिच्याशी लग्न करण्यास विलंब करू नका. कारण असा पार्टनर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींत काय ठामपणे उभा राहातो.
प्रामाणिक पार्टनर
तुमचा पार्टनर प्रत्येक बाजूने इमानदार असेल तर त्याच्या लग्न लगेच करून टाका. असा पार्टनर आयुष्यभर तुमची साथ देईल.
फिलींग्जची रिस्पेक्ट करणारा पार्टनर
तुमच्या भावनांची रिस्पेक्ट करणारा पार्टनर असेल तर त्याच्या पेक्षा चांगला जीवनसाथी मिळणे शक्य नाही. लगेच लग्न करा.
पेशंस असावा
प्रत्येक जोडीदारात धैर्य असाव तरच ते नातं टिकतं. तुमच्या जोडीदारात किंवा प्रेंमिकेत हा गुण असेल तर लगेच हो म्हणा.
मान देणारी मुलगी
जर तुमची प्रेमिका तुमच्या कुटुंबासोबत व्यवस्थित वागत असेल ती चांगली पत्नी बनू शकते. अशा पार्टनरची साथ सोडू नका.
तुमची स्वप्न स्वत:ची मानणारी
जर तुमची प्रेमिका तुमच्या स्वप्नांना आपलं मानत असेल तर ती उत्कृष्ट पत्नी बनू शकते.
परिस्थितीनुसार वागणारी
परिस्थितीची अनुकूल करून घेणारी मुलगी एक चांगली पत्नी ठरते. तुमच्या समस्यासुद्धा ती आपल्याच मानणारी असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.