Valentine Day : ज्या मुलांकडे हे गुण असतात त्याच मुलांच्या प्रेमात पडतात मुली

नमिता धुरी

व्हॅलेंटाइन्स डेला एखाद्या मुलीला प्रपोज करणार असाल तर आधी हे गुण स्वत:मध्ये आहेत का बघा.

Valentine Day

खेळकर स्वभाव आणि प्रसंगाचं गांभीर्य यांचा समतोल साधता आला पाहिजे.

Valentine Day

मुलींना त्यांचा आदर करणारी मुले आवडतात.

Valentine Day

कमी बोलावं आणि मुलींचं ऐकून घ्यावं.

Valentine Day

विनोदबुद्धीही आवश्यक आहे.

Valentine Day

स्वच्छ आणि नीटनेटकं राहावं.

Valentine Day

एकाच मुलीवर प्रेम करावे.

Valentine Day

हे गुण तुमच्यात असतील तर ती हो म्हणणारच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Valentine Day