Raksha Bandhan: रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट देताय?

सकाळ डिजिटल टीम

रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यायचं, असा प्रश्न पडलाय. तुम्ही खालील गिफ्ट्स देऊ शकता.

मुलींनाही वॉचेस खूप आवडतात. तुम्ही बहिणीला स्मार्टवॉच गिफ्ट करू शकता.

स्मार्टफोनसाठी पॉवरबँक अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची वस्तू आहे. तुम्ही तुमच्या प्रिय बहिणीला पॉवरबँकदेखील भेट म्हणून दिली जाऊ शकते.

मुली फिटनेसच्या बाबतीत खुप सिरीअस असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला फिटनेस बँड गिफ्ट करू शकता.

मुलींना मेकअपची खुप आवड असते त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला मेकअपचे प्रोडक्ट गीफ्ट देऊ शकतात.

तुम्ही चांगल्या एका कंपनीचा हॉट-स्पॉट डिव्हाइस सुद्धा भेट म्हणून देऊ शकता.

हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मचं क्रेज खुप वाढलयं त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन सुद्धी गिफ्ट देऊ शकतात.

याशिवाय तुम्ही तुमच्या बहिणीला ऑनलाईन शॉपिंग वाउचर सुद्धा देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.