नेहा मलिकचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज

Anuradha Vipat

इंस्टाग्राम पोस्ट

अभिनेत्री नेहा मलिक अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते

Neha Malik

स्टाईलिश फोटो

नेहमीचं वेगवेगळे स्टाईलिश फोटो पोस्ट करत नेहा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते

Neha Malik

लेटेस्ट फोटो

आता देखील नेहाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Neha Malik

बोल्ड लूक

या फोटोमध्ये नेहा मलिकचा बोल्ड लूक दिसून येत आहे

Neha Malik

सॅटिन ब्लू कलरचा गाऊन

नेहा मलिकने तिच्या लेटेस्ट फोटोशूटदरम्यान सॅटिन ब्लू कलरचा गाऊन घातला आहे

Neha Malik

लक्ष

अभिनेत्री नेहा मलिक तिच्या लूकमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते

Neha Malik

सक्रिय

अभिनेत्री नेहा मलिक सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

Neha Malik

किरण गायकवाड नव्या रूपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा