अभिनेत्री सबा आझादचं ग्लॅमरस फोटोशुट

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री सबा आझाद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

actress Saba Azad

फॅन फॉलोइंग

सबा आझादची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

actress Saba Azad

डेट

सबा आझाद ही अनेक वर्षांपासून हृतिक रोशन याला डेट करत आहे.

actress Saba Azad

खास फोटोशूट

आता नुकताच सबा आझादने खास फोटोशूट केले आहे

actress Saba Azad

बोल्ड लूक

या फोटोंमध्ये सबा आझादचा अत्यंत बोल्ड लूक बघायला मिळत आहे

actress Saba Azad

फोटोशूट

सबा आझादने लाल रंगाच्या डीपनेक गाऊनवर हे फोटोशूट केले आहे

actress Saba Azad

कमेंट

सबाच्या या फोटोवर हृतिक रोशन यानेही कमेंट केली आहे

actress Saba Azad

काय आहे उर्मिला आणि मोहसीनच्या घटस्फोटाचे कारण?

येथे क्लिक करा