तुम्हालाही हवा आहे दिपीकासारखा चमकदार चेहरा, मग करा तिच्या स्किन केअर टिप्स फॉलो

Anuradha Vipat

सौंदर्यासाठी ओळख

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या आकर्षक लूकसोबतच सौंदर्यासाठी ओळखली जाते

deepika glowing skin care tips

दीपिकाच्या सौंदर्याचे रहस्य

दीपिकाचा चेहरा नेहमी ग्लो करत असतो. मग तुम्हाला दीपिकाच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेयचं आहे का? चला मग जाणुन घेऊयात...

deepika glowing skin care tips

सनस्क्रीन

दीपिका दिवसातून दोनदा चेहऱ्यावर सनस्क्रीन लावते.

deepika glowing skin care tips

नाईट क्रीम

दीपिका त्वचेला हायड्रेट करण्यासाठी नाईट क्रीम आणि डिटॉक्सिंगसाठी क्ले मास्क देखील वापरते.

deepika glowing skin care tips

योगा आणि व्यायाम

दीपिका रुटीनमध्ये योगा आणि व्यायामही करते

deepika glowing skin care tips

क्लींजिंग

दीपिका दिवसाला कितीही लाईट मेकअप करो पण रात्री झोपण्याआधी ती आवर्जून क्लींजिंग करतेच करते

deepika glowing skin care tips

 मॉइश्चराइजिंग क्रीम

दीपिका मॉइश्चराइजिंग क्रीम देखील वापर करते यामुळे तिची त्वचा काळी पडत नाही आणि अधिक उत्तम राहते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

deepika glowing skin care tips