ज्ञानदा आणि मृणाल दिसणार नव्या मालिकेत एकत्र

Anuradha Vipat

स्पेशल कार्यक्रम

नुकताच स्टार प्रवाहचा गणेशोत्सव स्पेशल कार्यक्रम पार पडला.

Gnanada and Mrinal

कार्यक्रमात...

या कार्यक्रमात मृणाल दुसानिस आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थंकर एकत्र दिसल्या आहेत .

Gnanada and Mrinal

एकत्र एकाच मालिकेत

स्टार प्रवाहच्या गणेशोत्सवातच मृणाल आणि ज्ञानदा एकत्र एकाच मालिकेत काम करणार असल्याचे समोर आले होते.

Gnanada and Mrinal

लग्नानंतर होईलच प्रेम...

मृणाल दुसानिस आणि ज्ञानदा रामतीर्थकर स्टार प्रवाहवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत दिसणार आहेत.

Gnanada and Mrinal

या मालिकेत...

या मालिकेत ज्ञानदा आणि मृणाल शिवाय विवेक सांगळे आणि विजय आंदलकरसुद्धा दिसणार आहेत.

Gnanada and Mrinal

 पहिलीच मालिका

मृणालची  ही स्टार प्रवाहसोबतची पहिलीच मालिका आहे. 

Gnanada and Mrinal

तिसरी मालिका

ज्ञानदाची ही स्टार प्रवाहवरील तिसरी मालिका आहे.

‘बिग बॉस मराठी 5’मध्ये संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एण्ट्री

Sangram Chowgule | esakal
येथे क्लिक करा