सकाळ डिजिटल टीम
ओम बीच गोकर्णचा सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्याचा आकार ओम (ओंकार) या चिन्हासारखा हे बीच आहे, आणि शांततेत वेळ घालवण्याचे एक उत्तम ठिकाण आहे.
कुम्बळा बीच हे एक शांत आणि कमी गर्दीच ठिकाण आहे. येथील निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छ किनारा हिवाळ्यात भटकंतीसाठी उत्तम आहे.
गोकर्णमधील गणेश मंदिर हे धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. हा नवसाला पावणारा गणपती आहे. येथील शांत वातावरण आणि प्राचीन वास्तू सुंदर अनुभव देतो.
विराप्पा बीच गोकर्णच्या मुख समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर हे बीच आहे. येथील शांतता आणि सौंदर्य तुम्हाला आरामदायक अनुभव देतो.
कुड्ला बीच हे एक सुंदर, शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. जर तुम्हाला सौंदर्या अनुभवचा असेल तर कुड्ला बीच एक उत्तम ठिकाण आहे.
ह्रिषिकेश बीच हे एक सुदंर छोटं, पण नयनरम्य ठिकाण आहे. येथे तुम्ही पाण्याच्या आवाजाच्या सोबतीत आरामदायक वेळ घालवता येईल.
गोकर्ण बीच हा गोकर्णमधील एक प्रमुख किनारा आहे. येथील सुंदर सूर्यास्त आणि शांत वातावरण तुम्हाला आकर्षित करेल.
गोकर्ण पासून थोड्या अंतरावर असलेले धार्मस्थळ हे ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. येथील मंदिर आणि निसर्ग तुमच्या मनाला शांतता देतो.
महाबळेश्वर मंदिर गोकर्णमध्ये असलेलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील वास्तुकला ही गोकर्ण धार्मिक आणि निसर्ग प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे.
गोकर्णच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर ट्रेकिंग करणे हे एक रोमांचक अनुभव आहे. तुम्ही समुद्र किनाऱ्यावर चालताना निसर्गाचा कच्चा आणि अनोखा सौंदर्य अनुभवू शकता.
याना गुंफा गोकर्णपासून सुमारे ५० किमी अंतरावर स्थित आहे. गुंफांमध्ये विशेषतः काळ्या दगडांच्या विशाल शिलाखंडांनी निर्माण केलेले वेगळे आणि गजबजलेले आकाराचे आहे. याना गुंफांमध्ये शांतता, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य आहे. येथे तुम्हाला शांततेचा अनुभव घेता येतो.
मुरुदेश्वर मंदिर ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. जे की गोकर्ण शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर मुरुदेश्वरमध्ये मंदिर स्थित आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या प्रतिष्ठान म्हणून ओळखले जाते आणि खासकरून त्याच्या भव्य असं 123 फूट उंची असलेली शंकराच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.
Winter Season Flowers : हिवाळ्यात आपल्या घरात ठेवा ७ आश्चर्यकारक फुलं