Chinmay Jagtap
कोणत्याही स्त्रीसाठी दागिने फार महत्त्वाचे असतात.
अशावेळी स्त्री ला प्रसन्न करायचे असेल तर तिला दागिना द्या असे म्हटले जाते
सध्या पाहिला गेलो तर सोनं आणि चांदी यांचे दर गगनाला भिडले आहेत
अशावेळी भारतामध्ये दागिन्यांची आवड असणाऱ्या लोकांसाठी ही बातमी फार महत्वाची आहे
भारतात सर्वात स्वस्त दागिने कुठे मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का?
असं म्हणतात की जुन्या दिल्ली शहरामध्ये दागिने फार स्वस्त मिळतात
महागातले महाग दागिने या ठिकाणी स्वस्त दरात मिळतात असे म्हटले जाते