Gold Price Today: सोन्याचे दर जैसे थे, आज 24 कॅरेटसाठी सोन्याचे दर येथे चेक करा

Aishwarya Musale

आजचा दर

आज, 6 जून 2023 रोजी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.

gold | sakal

राष्ट्रीय स्तरावर

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,330 रुपये आहे.

gold | sakal

मुंबई

मुंबईचा आजचा सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी 55,300 हजार तर 24 कॅरेटसाठी 60,330 रुपये एवढा आहे.

gold | sakal

दिल्ली

दिल्लीचा आजचा सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी 55,450 हजार तर 24 कॅरेटसाठी 60,480 रुपये एवढा आहे.

gold | sakal

पुणे

पुण्यात आजचा सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी 55,300 हजार तर 24 कॅरेटसाठी 60,330 रुपये एवढा आहे.

gold | sakal

नागपूर

नागपूरमध्ये आजचा सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी 55,300 हजार तर 24 कॅरेटसाठी 60,330 रुपये एवढा आहे.

gold | sakal

नाशिक

नाशिकमध्ये आजचा सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी 55,330 हजार तर 24 कॅरेटसाठी 60,360 रुपये एवढा आहे.

gold | sakal

अमरावती

अमरावतीमध्ये आजचा सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी 55,300 हजार तर 24 कॅरेटसाठी 60,330 रुपये एवढा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

gold | sakal