महिलांनो निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत 'या' सवयींचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे.

संतुलित आहार

व्यायामासोबतच संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. महिलांनी निरोगी राहण्यासाठी सकाळी प्रोटिनयुक्त नाश्ता करावा.

सूर्यप्रकाश

सकाळच्या कोवळ्या उन्हात काही क्षण बसल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

बदाम भिजवून खा

निरोगी आरोग्यासाठी रोज भिजवलेले बदाम अवश्य खा.

झोपण्यापूर्वी योग निद्रा

झोपण्यापूर्वी काही वेळ आधी मोबाईलचा वापर करणे टाळा आणि योगनिद्रा करा. यामुळे, तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल.

बडीशेपचा चहा

उत्तम पचनक्षमतेसाठी जेवण केल्यानंतर बडीशेप आणि दालचिनीचा चहा अवश्य प्या.

चालायला जा

जेवण केल्यानंतर अवश्य चालायला जा. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.

उन्हाळ्यात ग्लोईंग त्वचेसाठी तुळशीचा असा करा वापर

tulsi for skin | esakal
येथे क्लिक करा.