Anuradha Vipat
शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
शाहरुख खानचे दोन हिट चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा परदेस चित्रपट सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
शाहरुख खानचा परदेस हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता.
तसेच 'वीर-झारा' हा शाहरुख खानचा सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपट आहे
शाहरुख खानचा हा चित्रपट १३ सप्टेंबरला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'वीर-झारा' या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रिती झिंटा दिसली होती.