'गूगल आई' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; प्राजक्ता गायकवाड दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

Anuradha Vipat

ट्रेलर

‘गूगल आई’ सिनेमाचा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे

'Google Aai' movie trailer

प्रेक्षकांची इच्छा

 चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘गूगल आई’ बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. 

'Google Aai' movie trailer

प्रदर्शित

‘गूगल आई’ हा चित्रपट येत्या 26 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

'Google Aai' movie trailer

भाष्य

हा सिनेमा आजच्या पिढीच्या प्रश्नांवर हा सिनेमा भाष्य करतो.

'Google Aai' movie trailer

निर्माते

डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी निर्माते आहेत

'Google Aai' movie trailer

कथा, पटकथा, लेखन

या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांचे आहे. 

'Google Aai' movie trailer

महत्त्वपूर्ण भूमिकेत

या चित्रपटात  अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे

'Google Aai' movie trailer

अभिनेत्री नेहा सरगमने ‘मिर्झापूर 3’ मधल्या इंटिमेट सीन्सविषयी केला खुलासा

येथे क्लिक करा