कार्तिक पुजारी
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची संधी एका मुलाखतीत दिली
Aeos कंपनीचे वरुण माया यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती सांगितली
पिचाई यांनी त्याच्या आवडीच्या भारतीय पदार्थांबाबत माहिती दिली आहे
आवडीच्या पदार्थांबाबत विचारले असताना त्यांनी तीन मेट्रो सिटीमधील पदार्थांची नावे घेतली आहेत
ते म्हणाले की ते बंगळुरुमध्ये असल्यास त्यांना डोसा खायला आवडतो
दिल्लीमध्ये असल्यास त्यांना छोले-भटूरे खायला आवडतात
तर मुंबईमध्ये असल्यास त्यांना पावभाजी खायला आवडते