कार्तिक पुजारी
गुगल ट्रान्सलेटबाबत या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला नक्कीच माहिती असायला हव्यात
तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल ट्रान्सलेट App डाऊनलोड करू शकता. यामुळे इंटरनेटशिवाय तुम्हाला भाषा ट्रान्सलेट करता येईल
कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही हवे ते ट्रान्सलेट करू शकता. ट्रान्सलेट Appच्या माध्यमातून तुम्ही टेक्स्ट ट्रान्सलेट करू शकता
कोणी बोलत असताना त्याच वेळेस ते ट्रान्सलेट करण्यासाठी अॅप तुम्हाला मदत करू शकेल. तुम्ही भाषण किंवा लेक्चर ट्रान्सलेट करू शकता
तुम्ही तुमची गुगल ट्रान्सलेट हिस्ट्री सेव्ह करू शकता. तुम्हाला शब्द किंवा वाक्य सेव्ह करता येईल
तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी प्रत्येकवेळी अॅपवर जाण्याची गरज नाही. टेक्स्टवर टॅप करून ठेवल्यानंतर त्याठिकाणीच तुम्ही ते ट्रान्सलेट करू शकता
गुगल ट्रान्सलेटमध्ये आपण ११० पेक्षा जास्त भाषा ट्रान्सलेट करू शकतो