'या' ५ ऑनलाईन स्कॅमपासून राहा सावध

पुजा बोनकिले

आजकाल अनेक लोक ऑनलाईन स्कॅमला बळी पडत आहेत.

Sakal

खिशाला कात्री

यामुळे खिशाला कात्री बसू शकते.

Sakal

ऑनलाईन स्कॅम

गुगलने पुढील पाच ऑनलाईन स्कॅमपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Sakal

डीपफेक

यामध्ये साध्या लोकांना AI डिपफेकचा वापर करून त्याची फसवणूक करतात.

Sakal

क्रिप्टोकरेंसी

यामध्ये जास्त रिटर्न देण्याची लालच दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते.

Sakal

लेडिंग पेज क्लॉकिंग

स्कॅमर्स साध्या लोकांची निवड करून लेडिंग पेज क्लॉकिंग वापरून फसवणूक करतात.

Sakal

क्लोनिंग अ‍ॅप

साधे सरळ लोक क्लोनिंग अ‍ॅपला लगेच बळी पडतात.यामुळे यापासून दूरच राहावे.

Sakal

हाई प्रोफाईल इव्हेंट

ऑनलाईन स्कॅम करण्याासाठी हाई प्रोपाईल इव्हेंटचा वापर करतात.

Sakal

URL तपासावे

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नेहमी URL तपासावे.

Sakal

मतदानाचा हक्क बजावताना या चुका करू नये

Sakal
आणखी वाचा