Anuradha Vipat
ऑक्टोबर महिन्यात अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती.
या घटनेला आता एक महिना झाला आहे.
रुग्णालयातून घरी परतल्यानंतर गोविंदाच्या प्रकृतीची माहिती त्याची पत्नी सुनीता आहुजाने दिली आहे
तसेच याच व्हिडीओत सुनीताने सांगितले की, गोविंदा यंदा दिवाळी साजरी करू शकला नाही.
सुनीता म्हणाली, “गोविंदाची प्रकृती आता बरी आहे. तरीही डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्याने तो यंदा दिवाळी साजरा करू शकला नाही.
गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.
गोविंदा सोशल मिडीयावरही सक्रिय असतो