गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, दिली पहिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदाची चर्चा रंगली आहे.

Govinda

गोळी

मंगळवारी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती.

Govinda

रुग्णालयातून डिस्चार्ज

आता गोविंदाची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे

Govinda

पहिली प्रतिक्रिया

डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Govinda

पूजा पाठ

गोविंदा म्हणाला की, अनेक ठिकाणी पूजा पाठ करण्यात आले. माझ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्यासाठी सर्वांचे आभार मानतो.

Govinda

यांचे आभार

पुढे गोविंदा म्हणाला की, माध्यमांचे, पोलिसांचे आणि प्रशासनाचे देखील आभार मानतो.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मी मानतो.

Govinda

प्रेमाबद्दल...

पुढे गोविंदा म्हणाला की, तुमच्या कृपा आणि आशीर्वादामुळे मी सेफ आहे. तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे

Govinda

अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याची चर्चा

येथे क्लिक करा