गोविंदाची पत्नी सुनीता कोणत्या धर्माचं पालन करते

Anuradha Vipat

लग्न

बॉलिवूड अभिनेता गोविंदाने १९८७ मध्ये सुनीतासोबत लग्न केले आहे.

Govinda's wife Sunita

आंतरजातीय विवाह

श्रीमंत कुटुंबातून आलेली सुनीता आई वडिलांचा आंतरजातीय विवाह असल्याने पंजाबी आणि नेपाळी आहे.

Govinda's wife Sunita

धर्माचे पालन

असं जरी असलं तरी सुनीता ख्रिश्चन धर्माचे पालन करते.

Govinda's wife Sunita

धर्मांतराचे कारण

नुकतंच दिलेल्या एका नवीन मुलाखतीत सुनीताने आपल्या धर्मांतराचे कारण सांगितले आहे

Govinda's wife Sunita

ख्रिश्चन धर्म

सुनिता म्हणाली की, ती ख्रिश्चन शाळेत शिकत असताना एके दिवशी तिने आपल्या पालकांना न सांगता गुप्तपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

Govinda's wife Sunita

निर्णय

पुढे सुनिता म्हणाली की, आपल्याला थोडीशी वाईन मिळावी म्हणून आपण हा निर्णय घेतला होता.

Govinda's wife Sunita

सक्रिय

सुनिता सोशल मिडीयावरही सक्रिय असतात

Govinda's wife Sunita

लेकीच्या जन्मानंतर दीपिकानं खरेदी केली आणखी एक नवी पॉपर्टी

येथे क्लिक करा