आलिया नव्हे तर 'आलू'!

Vaishali Patil

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आघाडी अभिनेत्रींपैकी एक आहे.

GQ event red carpet Alia Bhatt ‘Aalu ji' nickname

अलीकडेच 'गंगूबाई काठियावाडी'मधील दमदार अभिनयासाठी या अभिनेत्रीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

GQ event red carpet Alia Bhatt ‘Aalu ji' nickname

अलीकडेच मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये GQ च्या मेन ऑफ द इयर कार्यक्रमात आलिया भट्ट दिसली.

GQ event red carpet Alia Bhatt ‘Aalu ji' nickname

GQ च्या मेन ऑफ द इयर कार्यक्रमात आलिया अतिशय ग्लॅमरस अवतारात पोहोचली होती.

GQ event red carpet Alia Bhatt ‘Aalu ji' nickname

हाय हिल्स आणि सरळ केस आणि विट-लाल प्लेसूटमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

GQ event red carpet Alia Bhatt ‘Aalu ji' nickname

आलियाचे तिच्या आउटफिटचे खूप कौतुक झाले. यावेळी, ती पॅप्ससोबत मस्ती करताना दिसली. त्यांनी तिला "आलू जी" हे टोपण नाव दिलं.

GQ event red carpet Alia Bhatt ‘Aalu ji' nickname

आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले आलिया सध्या वासन बालाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाचे शुटिंग करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt