हाय हाय मिरची... करत का असेना, पण मिरची खावी; आहेत एवढे फायदे

धनश्री भावसार-बगाडे

मिरची आरोग्यदायी

मिरची तिखट असली तरी आरोग्यदायी असते. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. जाणून घेऊया.

Green Chilli | esakal

यामुळे असते मिरची तिखट

मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग आढळते. त्यामुळे मिरची तिखट होते. मिरचीच्या मधल्या भागात कॅप्सेसिन हा घटक असतो. यामुळे मिरचीला कधी बुरशी येत नाही. 

Green Chilli | esakal

एस्पेरेजिनेज-ग्लुटामिनेज एन्झाइम

हिरव्या मिरचीत एस्पेरेजिनेज-ग्लुटामिनेज एन्झाइम असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

Green Chilli | esakal

हृदय विकार

रोज एक हिरवी मिरची खाल्ल्याने हृदय विकारापासून बचाव करता येऊ शकतो.

Green Chilli | esakal

रक्त पातळ

हिरवी मिरची रक्त पातळ करते त्यामुळे त्याच्याशी निगडी आजारांपासून बचाव होतो.

Green Chilli | esakal

स्वच्छ रक्तवाहिन्या

हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांसाठी मिरची खाणे उपयुक्त ठरते, ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

Green Chilli | esakal

डायबिटीज

डायबिटीज पेशंट्सने मिरची खाल्ल्याने साखर नियंत्रीत राहते.

Green Chilli | esakal

रोगप्रतिकारक शक्ती

हिरव्या मिरचीत बिटा कॅरोटीन असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Green Chilli | esakal

डोळ्यांसाठी उपयुक्त

रोज एक हिरवी मिरची खाल्ल्याने दृष्टी वाढण्यासाठी मदत होते, तसेच डोळ्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते.

Green Chilli | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Chilli | esakal