Anuradha Vipat
'इमर्जन्सी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वाद सुरु झाला होता.
'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.
आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
कंगनाच्या 'इमर्जन्सी'ला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाले आहे.
कंगनाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
कंगनाची ही पोस्ट ट्विटरवर वेगाने व्हायरल होत आहे.
कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट आधी ६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता`