Green Tea : सावधान ! ग्रीन टी पिताय ? अतिसेवन ठरेल घातक

नमिता धुरी

ग्रीन टीमुळे वजन कमी होत असले तरीही याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Green Tea

ग्रीन टीच्या अतिसेवनाने पोटात जळजळ, गॅस, बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू शकतात.

Green Tea

जास्त प्यायल्यास मायग्रेनची समस्या येऊ शकते.

Green Tea

निद्रानाश होऊ शकतो.

Green Tea

लोह कमी शोषले जाते व अॅनिमिया होतो.

Green Tea

अस्वस्थता वाढू शकते.

Green Tea

गरोदर महिला आणि स्तनदा माता यांनी ग्रीन टी पिऊ नये.

Green Tea

मधुमेह, इरिटेबल बाऊल सिंड्रोम, अनियमित स्पंदने अशा समस्या असणाऱ्यांनी ग्रीन टी पिऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Tea