ग्रीन टी कमी करते झटपट वजन, कसे ते पाहा

Anuradha Vipat

वजन भराभर कमी होण्यास मदत

ग्रीन टी मध्ये मध मिक्स करून प्यायल्याने वजन भराभर कमी होण्यास मदत मिळते.

Green tea reduces weight

प्रतिकारशक्ती

तसंच मध हा प्रतिकारशक्ती शरीरात वाढविण्याचेही काम करतो.

Green tea reduces weight

गोड मध

मध गोड असल्याने मधाचा ग्रीन टी प्यायल्यास त्यातील गोडवा उतरतो

Green tea reduces weight

चयापचय क्रिया

ग्रीन टी प्यायल्याने आपली चयापचय क्रिया वाढते

Green tea reduces weight

त्वचेसाठी खूप चांगला

ग्रीन टी देखील आपल्या त्वचेसाठी खूप चांगला आहे.

Green tea reduces weight

पोटाची चरबी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन देखील प्रभावी मानले जाते.

Green tea reduces weight

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green tea reduces weight