Anuradha Vipat
‘तारक मेहता ’ फेम शैलेश लोढा यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शैलेश लोढा यांचे वडील श्यान सिंह लोढा यांचं निधन झालं आहे
गेल्या अनेक दिवसांपासून शैलेश यांच्या वडिलांची प्रकृती स्थिर नव्हती.
वडिलांच्या निधनामुळे शैलेश लोढा यांना मोठा धक्का बसला आहे.
वडिलांच्या निधनानंतर शैलेश लोढा यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे.
वडिलांसोबत फोटो पोस्ट करत शैलेश लोढा यांनी म्हटले आहे की, आज मी जे काही आहे ते फक्त तुमची सावली आहे
पुढे शैलेश लोढा यांनी म्हटले आहे की, आज सकाळी सूर्याने जग प्रकाशीत केलं, पण आमच्या आयुष्यात पूर्णपणे काळोख आला आहे