सकाळ डिजिटल टीम
पेरूच्या पानांमध्ये अँटीफंगल, अँटी डायरियल यासारखे अनेक पोषक घटक असतात.
या पानांचा वापर केल्याने अनेक आजार दूर राहतात.
पेरूचे पानं कच्चे चावल्याने किंवा पान उकळून चहा प्यायल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही पेरूच्या पानांचा चहा पिऊ शकता.
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर पेरूच्या पानांचे सेवन करावे.
पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सीडेंट मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचा चमदरा होण्यास मदत मिळते.