Gudi Padwa साठी आताच तयारीला लागा, अभिनेत्रींचा भारी लूक फॉलो करा

साक्षी राऊत

गुडी पाडव्याला अगदी दोन दिवस उरलेत. तेव्हा महिलांनो आताच तयारीला लागा.

Gudi Padwa

अभिनेत्रींचे एकापेक्षा एक भारी लूक गुडी पाडव्याला तुमचं लुक आणखीच सुंदर करण्यास मदत करेल.

Gudi Padwa

माधुरी दिक्षितसारखी साधी सिंपल आणि हिरवी कंच साडी आणि ज्वेलरीचा लुकही फार भारी दिसेल.

Gudi Padwa

फुग्यांच्या बाह्यांच्या ब्लाऊज सध्या फार ट्रेंडिंग आहे. तेव्हा तुम्हीही असा लूक करु शकता.

Gudi Padwa

नाकात नथ घालून अगदी मोकळ्या केसातलं अंकिता लोखंडेचं हे लुकसुद्धा तुमच्यावर भारी दिसेल.

Gudi Padwa

श्वेता शिंदेचं लुकही अगदी मराठमोळं आहे. तुम्हाला फारच शोभून दिसणारं आहे.

Gudi Padwa

प्राजक्ता माळीचा लूक कायमच कमाल दिसतो . तेव्हा हा लूक तुम्ही ट्राय करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa