गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर, रुग्णालयात दाखल

Anuradha Vipat

बंदुकीतून...

अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ती त्याच्या पायाला लागली आहे.

Govinda

घटना

आज (मंगळवार) पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे

Govinda

परवाना

गोविंदाकडे परवाना असलेली बंदुक आहे

Govinda

 रुग्णालयात दाखल

या घटनेनंतर गोविंदाला तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Govinda

उपचार

सध्या गोविंदावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक आहे

Govinda

प्रकृती

डॉक्टरांनी गोविंदाच्या पायातून गोळी काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचंही म्हटलं जात आहे

Govinda

काळजी व्यक्त

गोविंदाबद्दलची ही बातमी समोर येताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येतं आहे

यामुळे सैफने क्रिकेटमध्ये केलं नाही करिअर

येथे क्लिक करा