Anuradha Vipat
पहिल्या मुलीच्या प्रसूतीनंतर चार महिन्यांनी डेबिनाने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं.
11 नोव्हेंबर 2022 रोजी डेबिनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला.
डेबिना आणि गुरमीतच्या पहिल्या मुलीचं नाव लियाना तर दुसऱ्या मुलीचं नाव दिविशा असं आहे.
आता काही युजर्सनी डेबिनाला एका मुलीसोबत पक्षपातपणे वागल्याची टीका केली आहे
या टीकेवर आता गुरमीतने मौन सोडलं आहे.गुरमीतने सांगितलं की अशी टीका ऐकल्यावर डेबिनाला खूप वाईट वाटतं.
लियानाच्या तुलनेत दिविशाच्या बाबतीत ते अधिक प्रेमाने आणि काळजीपूर्वक वागतात, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती.
यावर गुरमीत म्हणाला, “डेबिनाला याविषयी खूप वाईट वाटतं. एक आई तिच्या मुलांसोबत पक्षपात करू शकते, असा विचारच लोक कसं करू शकतात?