Guru Purnima : आज तुमच्या राशीनुसार या गोष्टी करा दान, होईल भरभराट

धनश्री भावसार-बगाडे

हिंदू धर्म

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. 

Guru Purnima | esakal

स्नान दानाचे महत्व

प्रचलित मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने सुख-समृद्धी वाढते.

Guru Purnima | esakal

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या राशीनुसार पदार्थांचे दान केले तर तुम्हाला योग्य ते फळ मिळते, सुख-सृद्धी लाभते.

Guru Purnima | esakal

लाल रंग

या राशीच्या लोकांनी लाल रंगाची मिठाई, लाल रंगाचे कपडे, गुळाचे दान करावे. यामुळे भगवान विष्णूची कृपा कायम राहिल.

Guru Purnima | esakal

गोड पदार्थ

या दिवशी मिठाई, साखर, पांढऱ्या रंगाची मिठाई, लोणी आदीचे दान करणे उपयुक्त ठरते. शुभ गोष्टी घडतील.

Guru Purnima | esakal

केशर दूध

या राशीच्या लोकांना गुरु कृपा प्राप्त होण्यासाठी केशर दूध गरजूंना दान करा. गायीला हिरवे गवत खाऊ घालणे फायदेशीर ठरते.

Guru Purnima | esakal

पांढरे पदार्थ

या राशींच्या लोकांनी अखंड अक्षता, दूध, साखर, पांढरी मिठाई दान करावी. चंद्रस्थिती मजबूत होते. भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो.

Guru Purnima | esakal

गुळ आणि गहू

या राशीच्या लोकांनी गहू आणि गुळ दान केल्याने विष्णूची कृपा प्राप्त होऊ शकते. सामाजिक सन्मान वाढतो.

Guru Purnima | esakal

हिरवी फळे, भाज्या

या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाच्या फळांचे, भाज्यांचे दान करावे. यामुळे जन्म पत्रिकेतील कमजोर बुध सशक्त होऊ शकतो. गणेशाची कृपा प्राप्त होते.

Guru Purnima | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guru Purnima | esakal