Gurupushyamrut Yog : आज गुरुपुष्यामृत योग, या राशींचे उजळणार भाग्य

धनश्री भावसार-बगाडे

विशेष लाभ

गुरुपुष्यामृताला फार शुभयोग मानला जातो. यादिवशीच्या शुभ कार्यांचा विशेष लाभ होतो.

Gurupushyamrut Yog | esakal

या राशींसाठी शुभ

हा योग काही राशींच्या लोकांसाठी फारच शुभ समजला जातो. त्या राशी कोणत्या जाणून घेऊया.

Gurupushyamrut Yog | esakal

उत्पन्न वाढेल

नोकरदार वर्गाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. वैवाहिक सुख उत्तम असेल.

Gurupushyamrut Yog | esakal

मान सन्मान

ऑफीसमध्ये मान सन्मान वाढेल. परिवारासोबत आनंदाचे क्षण उपभोगाल.

Gurupushyamrut Yog | esakal

व्यवसायात फायदा

व्यवसायात आज फायदा होईल. मुलांकडू आनंद वार्ता समजेल.

Gurupushyamrut Yog | esakal

जबाबदारी वाढेल

कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

Gurupushyamrut Yog | esakal

गुरूची कृपा

या राशींवर गुरुची विशेष कृपा कायम राहते.

Gurupushyamrut Yog | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gurupushyamrut Yog | esakal