Premature Ageing : या सवयी सोडल्या नाहीत तर तुम्ही लवकरच म्हातारे दिसू लागाल

नमिता धुरी

आपल्या रोजच्या काही सवयींमुळे आपण लवकर म्हातारे दिसू लागतो.

Premature Ageing

मेकअपचा अतिवापर केल्याने त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात.

Premature Ageing

रोज जंक फूड खाणे.

Premature Ageing

पुरेशी झोप न घेणे.

Premature Ageing

मानसिक ताण घेणे.

Premature Ageing

मद्यपान करणे.

Premature Ageing

धूम्रपान करणे.

Premature Ageing

कमी पाणी पिणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premature Ageing