नमिता धुरी
कपडे घातल्यानंतर योनिचा आकार दिसत असेल तर त्याला कॅमल टो म्हणतात.
यामध्ये कपडे आतल्या बाजूला खेचले जातात.
यासाठी तुम्ही पॅण्टि लायनर वापरू शकता.
बाजारात कॅमल टो गार्ड मिळतात.
जाड कापडाची पॅण्टी घाला.
अति घट्ट कपडे घालत असाल तर ही समस्या उद्भवते.
लाँग टॉप घाला.
आवश्यक तेवढ्या फीटींगचे कपडे घाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.