Hair care : आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास केस होतील लांबसडक आणि मजबूत

नमिता धुरी

महागड्या औषधांपेक्षा काही पदार्थ नैसर्गिकरित्या तुमच्या केसांना मजबूत करतील.

Hair care

फॅटी अॅसिड आणि बायोटिनयुक्त मासे खा.

Hair care

गाजर खाल्ल्यास डोक्याच्या पेशींचा विकास होतो.

Hair care

सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

Hair care

अंडे खा.

Hair care

सुकामेवा खा.

Hair care

एवोकाडो खाल्ल्यास केसांची वाढ चांगली होईल.

Hair care

हिरव्या भाज्या आणि फळे खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair care