पावसाळ्यात पुरुषांनी ‘या’ प्रकारे घ्यावी केसांची काळजी! Hair Care

Aishwarya Musale

पावसाळा

पावसाळ्यात केस तुटण्याची समस्या सामान्य आहे. ओले केस नीट वाळवले नाहीत तर टाळूमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पावसामुळे टाळूत कोरडेपणा येतो.

Hair Care | sakal

कोंड्याची समस्या

ज्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवू लागते. त्याचबरोबर पुरुषांनाही केसांच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे पुरुषांनीही केसांची काळजी घ्यावी.

Hair Care | sakal

केसांसाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करा

पावसाळ्यात पावसाव्यतिरिक्त वातावरणात बॅक्टेरिया असतात जे केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवतात. अशावेळी केसांची मुळं स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

Hair Care | sakal

केस गळणे

पावसाळ्यात केस जास्त वेळ ओले राहिल्यास केस गळण्याची समस्या उद्भवते, त्यामुळे आठवड्यातून 3 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवा.

Hair Care | sakal

हेअर प्रॉडक्ट्स वापरू नका

काही पुरुष या ऋतूत अनेक प्रकारचे हेअर प्रॉडक्ट्स वापरायला सुरुवात करतात. असे केल्याने तुमचे केस चिकट होऊ शकतात.

Hair Care | sakal

हेअर केअर

त्यामुळे या प्रकारची समस्या टाळण्यासाठी केमिकलयुक्त हेअर केअर प्रॉडक्ट्सचा वापर टाळावा. अशावेळी लिंबाचा रस केसांना लावू शकता.

Hair Care | sakal

केसांना कंडीशन करा

पावसाळ्यात केसांना रोज कंडीशन करा. केसांच्या टाळूमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची समस्या टाळण्यासाठी कंडिशनिंग खूप महत्वाचे आहे. केस कोरडे ठेवल्याने केस तुटतात.

Hair Care | sakal

केसांना उष्णतेपासून वाचवा

पावसाळ्यात केसांवर हेअर ड्रायर किंवा ब्लो ड्रायरचा वापर करणे टाळा. कारण हीट स्टायलिंग टूल्स वापरल्याने तुमचे केस तुटू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care | sakal