केसांच्या मजबूतीसाठी अन् केसगळती रोखण्यासाठी 'असा' ठेवा तुमचा आहार

Monika Lonkar –Kumbhar

पावसाळा

पावसाळा सुरू झाला की, आरोग्यासोबतच केसांच्या अन् त्वचेच्या समस्या सुरू होतात.

केसगळती

वातावरणातील आर्द्रतेमुळे केस कमजोर होतात आणि मोठ्या प्रमाणात केस गळतात.

आहार

केसगळती कमी करण्यासाठी तुम्ही आहाराची मदत घेऊ शकता. केसांच्या मजबूतीसाठी आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करायचा? जाणून घेऊयात.

हिरव्या पालेभाज्या

पालेभाज्यांचे सेवन केल्याने शरीरातील लोह, हिमोग्लोबीन वाढते. त्यामुळे, रक्तपरिसंचारण सुधारते आणि टाळू निरोगी राहतो.

अ‍ॅव्होकॅडोज

अ‍ॅव्होकॅडोजमध्ये हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर असते. हे हेल्दी फॅट्स केसांचे पोषण करतात आणि व्हिटॅमिन ई केसांना आतून पोषण देतात.

अंडी

अंड्यामध्ये आढळून येणारे बायोटिन आणि प्रथिने केस मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

बेरीज

केसांची गळती रोखण्यासाठी, व्हिटॅमिन सी आणि ई समृद्ध असलेल्या बेरीजचे सेवन करणे फायदेशीर आहे.

घनदाट अन् मजबूत केसांसाठी रोज खा ही फळे

Fruits For Hairs | esakal
येथे क्लिक करा.