केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे जास्वंदाचे फूल

Monika Lonkar –Kumbhar

जास्वंद

जास्वंदाचे फूल त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

औषधी

एक लोकप्रिय औषधी वनस्पती म्हणून जास्वंदाकडे पाहिले जाते.

केसांच्या समस्या

केसांच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी तुम्ही जास्वंदाच्या फुलाचा आणि पानांचा वापर करू शकता.

तेल

जास्वंदाच्या फुलापासून तेल बनवले जाते, ते केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते.

केसांची वाढ

जास्वंदामुळे केसांच्या वाढीला गती मिळते.

कोंडा

जास्वंदामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते.

पांढरे केस

डोक्यातील केस पांढरे झाले असतील तर जास्वंदाच्या तेलामुळे केसांचा बचाव होतो.

आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या ‘या’ डाळींमध्ये लपलाय प्रथिनांचा खजिना

Health Care
येथे क्लिक करा.