घनदाट केसांसाठी ऑलिव्ह ऑईलपासून बनवा 'हा’ हेअरमास्क

Monika Lonkar –Kumbhar

पावसाळा

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस खराब होणे इत्यादी समस्या सुरू होतात.

ऑलिव्ह ऑईल

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलची मदत घेऊ शकता. ऑलिव्ह ऑईल आणि अंड्याचा हेअरमास्क केसांसाठी फायदेशीर ठरतो. हा हेअरमास्क कसा बनवायचा? जाणून घेऊयात.

ऑलिव्ह ऑईल अन् अंड्याचा हेअरमास्क

भरपूर प्रोटिनने युक्त असलेला हा हेअरमास्क बनवण्यासाठी २ अंड्यांमधील पिवळा बल्क घ्या. 

ऑलिव्ह ऑईल

आता या पिवळ्या बल्कमध्ये ३ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. 

दही

त्यानंतर, या मिश्रणात १ चमचा दही आणि लिंबाचा रस घाला. 

हेअरमास्क

आता हा ऑलिव्ह ऑईल आणि अंड्याचा हेअरमास्क २०-२५ मिनिटांसाठी केसांवर लावा.

केस धुवा

त्यानंतर, केस धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी केसांना हा हेअर मास्क आठवड्यातून २ वेळा लावा.

लाडक्या बाप्पांना दाखवा खास मोदकांचा नैवेद्य

Ganpati Chaturthi 2024 | esakal
येथे क्लिक करा.