Saisimran Ghashi
शरीरात आयर्न, झिंक, बायोटिन, प्रोटीनसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता केस गळतीस कारणीभूत ठरते.
PCOD, थायरॉइडसारखे हार्मोनल विकार केस गळतीला कारणीभूत ठरू शकतात.
कुटुंबातील लोकांमध्ये टक्कल पडले असेल तर ते तुमच्यावरही परिणाम करू शकते.
केस गळती थांबवण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय आहेत.
पोषणमूल्ये मिळवण्यासाठी हिरव्या भाज्या, गाजर, आवळा आणि फळांचा आहार वाढवा.
केसांना नारळ, बदाम, किंवा आवळा तेलाने आठवड्यातून दोनदा मालिश करा.
केमिकलयुक्त शांपूऐवजी नैसर्गिक आणि औषधी घटक असलेले शांपू वापरा.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही. गळती वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य औषधे घ्या.