गुळगुळीत स्कीनसाठी Hair Remover Cream वापरताय? सावधान

सकाळ डिजिटल टीम

या क्रीममुळे वरच्या वर केस काढले जात असल्याने २-३ दिवसात पुन्हा केस आलेले दिसतात.

Hair Removal Cream | esakal

नव्याने येणारे केस जाड असतात आणि टोचतात.

Hair Removal Cream | esakal

याचा वास बऱ्याचदा एवढा स्ट्राँग असतो की, बऱ्याच लोकांना शिंका सुरू होतात.

Hair Removal Cream | esakal

काही वेळ नाजूक त्वचेवर क्रीम लावल्याने त्या भागात सूज पण येण्याची शक्यता असते.

Hair Removal Cream | esakal

स्कीन ड्राय होते, खास सुटते.

Hair Removal Cream | esakal

बऱ्याचदा त्वचेवर रॅशेस येण्याची शक्यता असते.

Hair Removal Cream | esakal

या क्रीममुळे त्वचा जळते आणि आग होते. त्यामुळे त्वचा काळी पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Removal Cream | esakal