Hair Tips : पावसात भिजून आल्यावर केस धुवावेत का? खास उपाय

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला पावसात भिजायला आवडते.

hair damage | esakal

परंतु, पावसात भिजण्याचे तोटे देखील आहेत.

hair damage | esakal

स्किन व केसांचे

यामुळे आपल्या स्किन व केसांचे नुकसान होऊ शकते.

hair damage | esakal

पावसात भिजल्यानंतर केस धुवावे का?

hair damage | esakal

पावसाचे पाणी केसांसाठी किती हानिकारक आहे?

पावसाचे पाणी टाळूचे पीएच खराब करू शकते. ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. यासह केस गळती व केस पातळ होण्याची समस्या वाढते.

hair damage | esakal

पाऊस पडल्यावर केस धुवावेत का?

पावसात भिजल्यानंतर केस धुणे आवश्यक आहे. पावसात भिजल्यानंतर त्वरित केस धुवावेत.

hair damage | esakal

पावसाळ्यात केस कसे निरोगी ठेवायचे?

पावसात बाहेर पडताना डोके कव्हर करा. ज्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे ते भिजणार नाहीत. दर दोन दिवसांनी केसांना तेल लावा आणि तीन दिवसांनी शॅम्पूने केस धुवा.

hair damage | esakal

पावसात भिजणे टाळा

नेहमी आपल्यासोबत छत्री ठेवा व पावसात भिजणे टाळा.

hair damage | esakal

अशा प्रकारे आपण केसांची निगा राखू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hair damage | esakal