हंसल मेहता यांची 'स्कॅम 2010' वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात ?

Anuradha Vipat

घोषणा

दिग्दर्शक-निर्माते हंसल मेहता यांनी आगामी वेब सीरिज 'स्कॅम 2010- द सुब्रत रॉय सागा' ची घोषणा केली आहे.

Hansal Mehta's 'Scam 2010' web series

आधारीत

पण आता मात्र ही वेब सीरिज रिलीज होण्यापूर्वीच वादात अडकण्याची शक्यता आहे. ही वेब सीरिज दिवंगत व्यावसायिक आणि सहारा ग्रुपचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या जीवनावर आणि त्यांच्या घोटाळ्यावर आधारीत आहे.

Hansal Mehta's 'Scam 2010' web series

प्रपोगंडा

सहारा इंडिया परिवाराने जारी केलेल्या निवेदनात ही वेब सीरिज एक प्रपोगंडा असल्याचे म्हटले आहे

Hansal Mehta's 'Scam 2010' web series

प्रकरण

सहारा इंडिया परिवारने आपल्या निवेदनात म्हटले की, सेबी आणि सहारा यांच्यातील कायदेशीर प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे

Hansal Mehta's 'Scam 2010' web series

अवमान

पुढे सहारा इंडिया परिवारने म्हटले की, या प्रकरणाच्या कार्यवाहीवर प्रभाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न न्यायालयाचा अवमान होईल असे करणे गुन्हा ठरेल. 

Hansal Mehta's 'Scam 2010' web series

अपमानास्पद

निवेदनात पुढे म्हटले की, 'वेब-सीरिजच्या शीर्षकामध्ये घोटाळा हा शब्द वापरणे आणि त्याचा सहाराशी संबंध जोडणे अपमानास्पद आहे. ही बाब सहारा आणि सहारा इंडिया परिवाराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी आहे. 

Hansal Mehta's 'Scam 2010' web series

मिंलिंद गवळींनी केली महाराष्ट्राच्या राजकारणावर पोस्ट

येथे क्लिक करा