Hanuman Jayanti: हनुमान चालिसाचे हे उपाय केल्याने होईल आर्थिक भरभराट

धनश्री भावसार-बगाडे

आर्थिक समस्या सोडवण्यासाठी

आर्थिक समस्या येत असतील तर सकाळी लवकर उठल्यानंतर एकदा हे वाचन करा. त्यामुळे आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते.

Hanuman Jayanti | esakal

नकारात्मक शक्तीपासून रक्षण

काळी जादू, चेटूक, भूत, कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करा. 

Hanuman Jayanti | esakal

शत्रूंपासून रक्षण

हनुमान चालिसा पठणाने शत्रूंपासूनचा धोका टळतो. उलट त्यांनाच अद्दल घडते.

Hanuman Jayanti | esakal

दूर्घटना टाळण्यासाठी

दूर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसा पठण फार उपयुक्त मार्ग ठरतो.

Hanuman Jayanti | esakal

मंगळाची स्थिती मजबूत

मंगळवारी हनुमान चालिसा पठण केल्याने मंगळ दोष दूर होऊन मंगळाची स्थिती सुधारते.

Hanuman Jayanti | esakal

आत्मविश्वास वाढतो

हनुमान चालिसाच्या पठणाने आत्मविश्वास वाढतो.

Hanuman Jayanti | esakal

भीतीपासून मुक्तता

रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने माणसं भय मुक्त होतात.

Hanuman Jayanti | esakal

कर्जमुक्तता

रोज हनुमान चालिसा पठण केल्याने आर्थिक अडचणीतून मुक्तता, कर्जमुक्त व्हाल.

Hanuman Jayanti | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanuman Jayanti | esakal