Happiness Mantra : टेंशन फ्री खुश राहाण्यासाठी फक्त एवढं करा

साक्षी राऊत

हॅप्पीनेस

हेल्दी राहाण्यासाठी खुश राहाणे खूप महत्वाचे आहे. आनंदी आणि ग्लोइंग दिसण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा.

Happiness Mantra

पॉझिटिव्ह राहा

सकारात्मक विचार तणाव दूर करण्यास मदत करतात. तेव्हा खुश राहायचं असेल तर पॉझिटीलव्हली विचार करा.

Happiness Mantra

हेल्दी लाइफस्टाइल

हेल्दी लाइफस्टाइल तुमच्या शारीरिक आणि मानसिक विकासाठी खूप महत्वाची आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करा आणि व्यवस्थित झोप घ्या.

Happiness Mantra

सेल्फ डेट

डेटवर जाण्यासाठी तुम्हाला पार्टनरची गरज नाही. फक्त तुमचे आवडते कपडे घाला फेव्हरेट पदार्थ खा आणि तुम्हाला हवं तसं जगा.

Happiness Mantra

फेव्हरेट अॅक्टिव्हिटी

आनंदी राहायचं असेल तर तुमच्या डेली रूटीनमध्ये तुमची डेली अॅक्टिव्हिटी अॅड करा. पुस्तक वाचणे, गाणे ऐकणे, जेवण बनवणे, पेंटिंग, गार्डनिंग यांसारख्या अॅक्टिव्हिटी तुम्ही करू शकता.

Happiness Mantra

सेल्फ केअर

स्वत:ची काळजी घेऊनही तुम्हाला आनंद मिळू शकतो. सेल्फ केअरसाठी तुम्ही स्वत:ला फेस पॅक लावणे, हेअरपॅक, मॅनीक्युअर किंवा स्टीम घेऊ शकता.

Happiness Mantra

टाइम स्पेंड

तुमच्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळू शकतो. त्यामुळे तुमचा वेळ तुमच्या पार्टनरसोबत घालवा. कुटुंबासोबत, मित्रांसोबत वेळ घालवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Happiness Mantra