Saisimran Ghashi
चाणक्यांच्या अनुसार पती-पत्नीचे नाते जगातील सर्वात पवित्र आणि घनिष्ठ नाते आहे.
आचार्य चाणक्यांनी या नात्याला मजबूत बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
पण हे घनिष्ठ नाते कधी कधी कमकुवत होऊ लागते.
चाणक्यांच्या अनुसार पती-पत्नीने एकमेकांचा नेहमी आदर केला पाहिजे.
ज्या नात्यामध्ये आदर सन्मानाची कमी आहे ते नाते आपोआपच कमकुवत होऊ लागते.
चाणक्यांच्या अनुसार नवरा बायकोच्या नात्यात विश्वासाची कमतरता नसली पाहिजे.
चाणक्यांच्या अनुसार नवरा बायकोने नेहमी एकमेकांशी सल्लामसलत केली पाहिजे.
चाणक्य म्हणतात नवरा बायकोचे नाते हे प्रेम,आदर,समर्पण आणि विश्वास या गोष्टींवर टिकलेले असते.
चाणक्य नीति सांगते नवरा बायकोच्या नात्यात असत्य, क्रोध आणि अहंकार याच्यासाठी स्थान असले पाहिजे.