हरभजन होणार टीम इंडियाचा पुढचा कोच?

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ आगामी टी 20 वर्ल्डकपनंतर संपुष्टात येणार आहे.

बीसीसीआयने सध्या राहुल द्रविडच्या उत्तराधिकाऱ्याची शोधमोहीम उघडली आहे.

राहुल द्रविडचा उत्तराधिकारी होण्यासाठी गौतम गंभीर, स्टिफन फ्लेमिंग यांची नावे आघाडीवर आहेत.

आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने देखील इच्छुक म्हणून आपली उमेदावरी जाहीर केली.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना हरभजन सिंगने टीम इंडियाचा कोच होण्याची इच्छा व्यक्त केली.

हरभजन म्हणाला की, जर मला टीम इंडियाचा कोच होण्याची संधी मिळाली तर तो आनंदाने ती स्विकारेल.

हरभजनच्या मते टीम इंडियाच्या खेळाडूंना कोचिंगपेक्षा मॅन मॅनेजमेंटची जास्त गरज असते.

T20 World Cup: अफगाणिस्तानला मिळणार CSKच्या 'या' दिग्गजाचं मार्गदर्शन

येथे क्लिक करा