हार्दिक जोशी झळकणार नव्या सिनेमात

Anuradha Vipat

काम

मालिकेनंतर हार्दिक सध्या सिनेमांमध्ये काम करत आहे

Hardik Joshi

नवा सिनेमा

लवकरच त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hardik Joshi

निगेटिव्ह रोल

या सिनेमात पहिल्यांदाच हार्दिक निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे.

Hardik Joshi

प्रेक्षकांच्या भेटीला

बाबू’ या सिनेमातून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hardik Joshi

रिलिज

हा सिनेमा 2 ऑगस्टला रिलिज झाला आहे.

Hardik Joshi

व्यक्तिरेखेबद्दल...

तसेच ‘बाबू’ सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल हार्दिकने प्रतिक्रियाही दिली आहे

Hardik Joshi

सक्रिय

हार्दिक सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतो

Hardik Joshi

रील्स बनवण्याची आयडिया सूरजच्या डोक्यात अशी आली

येथे क्लिक करा